बेंबळे येथिल गणपत हुंबे यांचे निधन
बेंबळे। प्रतिनिधी। फोटो
बेंबळे गावचे माजी उपसरपंच गणपत बाबुराव हुंबे यांचे मंगळवार दि. सात डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे यांचे ते चुलते होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा