Breaking

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

*एस. एस. इंजिनियर यांच्या वतीने,१०००, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेट*



*एस. एस. इंजिनियर यांच्या वतीने,१०००, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेट*


एस.एस.इजिंनियर याच्यां वतिने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 500 रू.खर्चून एकून 1000 विद्यार्थ्यासाठी    शैक्षणिक भेट 'सकाळ' वर्तमानपत्राच्या वतिने निर्माण केलेल्या मराठी डि जी शैक्षणिकअॕप हे विद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आले सदर कार्यक्रम पंचायत राज ट्रेनिंग सेंटर गौडगाव या ठिकानी संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक(बप्पा) गरड अध्यक्ष स्थान भूषवले तसेच प्रमूख पाहूणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ट शिक्षण तज्ञ अ.ह.देशमूख ,सकाळचे प्रकल्प प्रमूख श्रीमंत वदेंकर यानी मार्गदर्शन केले तर,अॕपचे मॕनेजर प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री दिलीप शिवाजी जाधव  यांनी प्रास्ताविक केले,प्रशालेचे माजी मुख्यध्याक सहदेव भड यानी देखील मार्गदर्शन केले आणि ज्या मूलांकडे मोबाईल नाही अश्या मूलांसाठी  मोबाईल उपलब्धतेबाबत एस,एस साहेबाशी बोलतो असा शब्द दिला बप्पानी आपल्या अध्यक्षीय भाषनातून एस एस साहेबाचे खूप कौतूक केले  ,सचिव पंडितराव लोहोकरे यानी देखील  मत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी पंचायत राज ट्रेनिंग सेटंरचे प्राचार्य रमाकांत गरड , अप्पासाहेब कुतवळ ,संचालक जीवन लोहोकरे सर ,संस्थेचे ओ.एस.जाफर साहेब,श्रीपतपिंपरी प्रशालेचे मु.विलास लोहोकरे सर,रामगिरी विद्यालय ,जवळगांव चे मु.मनोज भड सर उजनी प्रशालेच्या वतिने तानाजी काकडे सर,चिखर्डे प्रशालेच्या वतिने जावेद शेख सर आणि ज्याच्यां साक्षीने हा कार्यक्रम पार पडला असे प्रशालेचे सर्व विद्यार्थी म.प.सर्व स्टाप, लिपिकअमोल भड, दादा गरड,अभिमान भड,पोपट सोनवणे,माधव भड,सुखदेव लोखंडे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जिवराज गरड,आभार प्रदर्शन श्री तानाजी लोढें सर यानी केले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा