Breaking

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

नाशिक गिरीश कुबेरचे तोंड काळे करणारे शिवश्री सतिश काळे यांचा सत्कार*



*नाशिक गिरीश कुबेरचे तोंड काळे करणारे शिवश्री सतिश काळे यांचा सत्कार*


 सुपे प्रतिनिधी/ सागर चांदगुडे यास कडून

छत्रपती संभाजी महाराज व राणी सोयराबाई यांची जाणीवपूर्वक बदनामी गिरीश कुबेर यांनी     रेनीसान्स स्टेट द अनरिटर्न स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात केली यामुळे तमाम शिवप्रेमींची भावना दुखावल्या गेल्या होत्या, या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून अनेक वेळा केली होती रोजी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या पुस्तकावर बंदी  घातली गेली नाही यामुळे नाशिक येथे भरलेल्या साहित्य संमेलनात गिरीश कुबेर याच्या तोंडास सतीश काळे राजेश गुंड यांनी तोंडाला काळे फासले म्हणून सतीश काळे यांचा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडबारामती तालुका, राजे प्रतिष्ठान बारामती तालुका यांच्या वतीने चौफुला ठिकाणी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व मराठा सेवा संघसंभाजी ब्रिगेड चे बारामती तालुका उपाध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे तसेच राजे प्रतिष्ठान बारामती तालुका अध्यक्ष शिवश्री अतुल ढम A J 24 तास न्यूज बारामती तालुका प्रतिनिधी सागर चांदगुडे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा