Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

नळदुर्ग भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष धीमाजी घुगे यांची निवड झाली.



नळदुर्ग भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष धीमाजी घुगे यांची निवड झाली.


प्रतिनिधी अजित चव्हाण नळदुर्ग

तुळजापुर तालुक्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, पंढरपुर-मंगळवेढाचे आमदार समाधान औताडे, जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नळदुर्ग भारतीय जनता पार्टी च्या शहराध्यक्षपदी धिमाजी घुगे यांची निवड झाली.निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा...💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा