Breaking

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

*श्री सातलिंग स्वामी यांची शिवा संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल, प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला*



*श्री सातलिंग स्वामी यांची शिवा संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल, प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला*



महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण व कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक माननीय श्री सातलिंग स्वामी यांची शिवा संघटनेच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल प्रहार अपंग संघटनेच्यावतीने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व देवीची कवड्याची माळ घालून सत्कार करण्यात आला यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश माळी तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री शशिकांतजी मुळे तुळजापूर शहर अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी डॉक्टर श्री स्वामी साहेब सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष माळी प्रहार सेवक श्री महेश घट्टे, सोलापूर जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे पदाधिकारी कार्यकर्ते नेताजी खंदारे ,सुधीर कदम ,अनिल कचरे,बादशाह शेख ,विजयशेखर चिनवार ,सत्तार बागलकोटे उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा