Breaking

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

रांजणी येथील बलभीम भाऊ चौगुले यांचे दुःखद निधन संपूर्ण रांजणी गावावर शोककळा*



*रांजणी येथील बलभीम भाऊ चौगुले यांचे दुःखद निधन संपूर्ण रांजणी गावावर शोककळा*

   रांजणी तालुका माढा येथील थोर व्यक्तिमत्व, प्रगतशील बागायतदार बलभीम भाऊ तुळशीराम चौगुले यांचे दिनांक 8.12.2021रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आणि संपूर्ण चौगुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला ,चौगुले भाऊ हे रांजणी मधील एक प्रगतशील बागायतदार व जुने जाणते व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या जाण्याने रांजणी गावावर शोककळा पसरली आहे ते बबनराव शिंदे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वसंत आप्पा चौगुले यांचे भाऊ म्हणूनओळखले जातात,त्यांच्या पश्चात  तीन भाऊ,पत्नी, मुलगा, मुलगी सुन व दोन नातवंडे असा परिवार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा