Breaking

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

सांगली येथे कालीपुत्र कालीचरण महाराज, यांच्या हस्ते शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षक,अर्जुन आप्पा साळुंखे यांना सन्मान चिन्ह देण्यात आले*


*सांगली येथे कालीपुत्र कालीचरण महाराज, यांच्या हस्ते शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षक,अर्जुन आप्पा साळुंखे यांना सन्मान चिन्ह देण्यात आले*


कालिपुत्र कालिचरण महाराज व शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष नितीन दादा चौगुले यांच्या हस्ते गोरक्षक अर्जुन (आप्पा) साळुंके गोरक्षक आभिमान हिंदुत्वाचा सन्मान चिन्ह देण्यात आले.हा पुरस्कार महाराष्ट्रातील १२ जणांना देण्यात आला,त्यातच महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी तुळजापूर येथील   शिवबाराजे प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष, गोरक्षक श्री अर्जुन (आप्पा) साळुंके यांना देण्यात आला, यावेळी नितीन जट्टे, विकास वाघमारे,सुमित छत्रे, ऍडवोकेट मनोज (तात्या) मगर, सह तुळजापूर येथील शिवबाराजे प्रतिष्ठाण चे पदाधिकारी उपस्थित होते. अर्जुन आप्पा साळुंके यांनी हा पुरस्कार मिळाल्याने जिल्हाभर त्यांचे कौतुक होत आहे.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा