*मोडनिंब ग्रामपंचायत, मोडनिंब ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका यांचे वतीने मातंग एकता आंदोलन सोलापूर जि.अध्यक्ष मा.रामभाऊ वाघमारे यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना समितीच्या माढा तालुका सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुकाध्यक्ष मा.कैलास (दादा) तोडकरी ,मोडनिंब ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी मा.अनिल (आप्पा) शिंदे, उपसरपंच मा.दत्तात्रय (बापु ) सुर्वे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य मा.नागनाथ (नाना) ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य मा.सदाशिव (दादा) पाटोळे, मा.अमर ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी मा.अतुल गाडे, मा.संजीव शिंदे, मा.अनिल (दादा) सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य मा.महेश काबळे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग माढा ता.उपाध्यक्ष मा.प्रमोद गाडे,रयत क्रांती संघटनेचे मा.शंकर पाटोळे,काॅंग्रेस अल्पसंख्यांक माढा तालुकाध्यक्ष मा.रफिक शेख, पत्रकार मा.बाळासाहेब (मामा) ओहोळ, संघर्ष बहुद्देशीय समाजसेवी संस्था अध्यक्ष मा.विनोद नागटिळक, व कार्यक्रम नियोजन मातंग एकता आंदोलन मोडनिंब शहर मा. विकास पाटोळे, मा.गोपीनाथ खंदारे,अमित लोंढे, नितीन खिलारे ,व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा