*तुळजापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी परिसंवाद कार्यकर्ता शिबिर संपन्न*
तुळजापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी परिसंवाद कार्यकर्ता शिबिर8/12/2021 तुळजापूर येथे त्रिमुर्ती मंगल कार्यालय लातूर रोड येथे दुपारी एक वाजता पार पडले या शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन रावजी गोरे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा ताई मगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका दुर्गुडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बसवन आप्पा मसुदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुबाब पठाण प्रवक्ता सेलचे तालुकाध्यक त्रिगुण साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर नाना चोपदार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक व प्रसिद्धी प्रमुख बबन गावडे प्रवक्ता सेलचे अमोल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष शफी भाई शेख मुस्ताक कुरेशी, यांनी उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा