तुळजापूर येथील श्री गुलचंद व्यवहारे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश,जैन प्रकोष्ठ च्या मराठवाडा विभाग प्रमुख पदी नियुक्ती
देशाचे पंतप्रधान,माननीय श्री नरेंद्र मोदीजी, मा,जे.पी,नड्डा, श्री देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वाखाली, मा,चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहमतीने,तुळजापूर येथील श्री गुलचंद व्यवहारे यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,जैन प्रकोष्ठ च्या मराठवाडा विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आली आहे, आपण भारतीय जनता पार्टीच्या ध्येय व धोरणाच्या प्रभावीपणे प्रचार व प्रसार करून पक्ष बळकट व संघटन मजबूत करण्याकरिता अहोरात्र प्रयत्न कराल व पक्षाच्या संविधानाचे पालन कराल असा आम्हाला विश्वास व खात्री आहे, तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा