Breaking

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

नळदुर्ग आणी परिसरात सुरक्षा यंत्रणाची होणार अंमलबजावणी आजच्या काळाची गरज .


नळदुर्ग आणी परिसरात सुरक्षा यंत्रणाची होणार अंमलबजावणी आजच्या काळाची गरज .


नळदुर्ग  : aj24taas news Maharashtra साठी प्रतिनिधी अजित चव्हाण

    नळदुर्ग आणी परिसरात तुळजापूर तालुक्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत आसुन गावा गावात हि यंत्रणा पोहोचविण्या साठी  शासन सज्ज झाले आहे .
    अनेक गावात रोडवर दरोड्याच्या घटना घडतात महिला संदर्भात गुन्हे वाहान चोरी , गंभीर आपघात , लहान मुले चोरीला जाणे , प्राण्यांचा हल्ला , पिकांची चोरी , पुर परिस्थिती कळणार , भुकंप , जळीतकांड आदी घटनावर ग्राम सुरक्षा यंत्रणा तात्काळ मदत मिळणे शक्य होणार . करणार या यंत्रणेमुळे नागरीक सज्ज राहाणार या घटना मुळे एकाच वेळी संपूर्ण गाव सुरक्षीत रहाणार

 . यासाठी टोल
फ्री नंबर 18002703600 AAA HELP या नंबरवर कॉल करा आणी गाव सुरक्षीत ठेवा .वाहन चोरी गेले नळदुर्ग येथील बोरी नदीला पुर आला तर ही यंत्रणा तात्काळ काम करु शकते आणी नागरीक सुरक्षीत राहु शकतो .
    विविध योजनेअंतर्गत घटना कुठे नेमके घडले या संदर्भात संपूर्ण माहिती नागरिकांना कळते
     ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सार्वजनिक कार्यक्रम आयोजनाची माहिती देऊ शकते ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे ब्लॅक लिस्ट झालेले नंबर परत सुरू करता येतात ग्रामसुरक्षा यंत्र द्वारे मोबाईलवर कॉल आल्यास घटना नेमकी कुठे घडली ही कळेल
    ग्राम सुरक्षा यंत्रणेचे ग्राहक सेवा केंद्र कोठे आहे या सर्व बाबतीत ग्रामसुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आसुन या बाबतचे प्रशिक्षण नळदुर्ग येथे एस के फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आले . हे प्रशिक्षण ग्राम सुरक्षा यंत्रणा संचालक  डी के गोर्डे ग्राम सुरक्षा 
यंत्रणा अधिकारी उत्तम सुतार 
अदिनी प्रशिक्षण दिले .
यावेळी नळदुर्ग येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत सपोनि सुधीर मोटे , सपोनि तायवडे , पत्रकार विलास येडगे  अझर जागीरदार  ,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , अमर भाळे पत्रकार दादासाहेब बनसोडे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे तालुक्यातील ग्रा प सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी , सामाजिक कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा