Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

सुपे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनोख्या पद्धतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत*


*सुपे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनोख्या पद्धतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत* 



सुपे (बारामती) गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपे न 1 येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या अथांग सागरासं विनम्र अभिवादन करुन
नवीन विद्यार्थ्यांचे 
 फुले ,सॅनिटायझर, मास्क, देऊन केले स्वागत  
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना दिल्या सूचना 
कोवीड काळाचे नियमाचे पालन करून  विद्यार्थ्यांना बसवले वर्गात प्रती वर्गात जाऊन दिल्या सुचाना
प्राचार्या सगिता भापकर व  शिक्षिका साधना लोणकर, माधवी होनमुटे, लता लोणकर, निर्मला खेडेकर, मनीषा कुतवळ,वैशाली कुभार, जयश्री नवले , रेश्मा ठोबरे,व पालक उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा