Breaking

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

तुळजापुर तालुक्यातील शहापुर व नंदगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*



*तुळजापुर तालुक्यातील शहापुर व नंदगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*



         हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या अशिवार्दान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली , धाराशिव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेना उपनेते मा. आ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते,


मा. अझहर मुजावर व नंदगाव जिल्हा परिषद गटातून जनशुभदा फाऊंडेशन चे संस्थापक श्री. सोमनाथ जी गुड्डे तसेच त्यांच्या समवेत अशपाक मुजावर (मा. सरपंच इटकळ), श्री.अमोल धर्मराज मुळे (सराटी) श्री. गणेश कांबळे (ग्रा. पं. सदस्य केशेगाव), श्री. प्रवीण बिराजदार, श्री. सिद्धाराम पाटील, श्री.कोंडाजी खुदादे,, श्री. इन्नुस मकानदार, श्री.परमेश्वर कांबळे, श्री. मल्लिनाथ गुद्दे, श्री. इस्माईल पठाण, श्री. अफजल मुजावर, श्री. बाबासाहेब गायकवाड, श्री. अल्तमश मुजावर, श्री. रणजित कदम, श्री. दौलत गुद्दे, श्री. खाजाभाई खुदादे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला व पुढील काळात एक शिवसैनिक म्हणुन निष्ठेने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी काम करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले.  व. 

     तुळजापूर तालुक्यातील पक्षसंघटन बळकट होण्यासाठी मा. तानाजी सावंत साहेबांनी, यांनी जी ताकद व विश्वास दिला त्याबद्दल तुळजापूर शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती ,धाराशिव जिल्हा  शिवसेना जिल्हा समन्वय   श्री. दत्ता आण्णा साळुंखे, माजी तालुका प्रमुख  राजअहमद पठाण मा.उपजिल्हाप्रमुख शाम पवार, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, शिवसेना नेते ॲड. गजानन चौगुले साहेब,  शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव. उपशहरप्रमुख बालासाहेब शिंदे, युवासेनेचे सुनील कदम, विभागप्रमुख अनील भोपळे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.



प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा