*श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे येथील 15 ते 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद*
सुपे येथील श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे येथे लसीकरण संपन्न झाले.
या वेळी लसीकरणास आरोग्यसेविका ,सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले
यात डॉ.अनिल वाघमारे, डॉ. प्रज्योत खडके, डॉ. मनीषा राठोड आरोग्य सेविका अरुणा मोरे, आरोग्य सेवक जमीर इनामदार व तसेच आशा सेविका व सुपे परगणा युवा सामाजिक कार्यकर्ते अतुल ढम, निलेश पानसरे, अभिषेक कुंभार, सिद्धांत जाधव आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा यांनी लसीकरण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा