*टेंभुर्णी येथील नेत्रतज्ञ डॉ.आनंद खडके यांचे वडील मधुकर खडके यांचे दुःखद निधन*
टेंभुर्णी : - प्रतिनिधी AJ 24 Taas News
टेंभुर्णी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर माणिकराव खडके (वय-70) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे निधन झाले.त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेत पिंपळनेर,अकलूज,लोंढे-मोहितेवाडी या ठिकाणी सेवा केली होती.तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.ते येथील नेत्रतज्ञ डॉ.आनंद खडके व डॉ.महेश खडके यांचे वडील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा