26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माऊली स्टील चे उद्घाटन*
********************************************
*** हेच निमंत्रण समजून यावे. * ***
आई-वडिलांच्या आशीर्वादाने आम्ही नवीन व्यवसाय चालू करत असून तरी आपण उद्या सकाळी 11 वाजता न विसरता सर्वांनी नक्की वेळात वेळ काढून आमच्या माऊली स्टीला भेट द्या हे आपणास आग्रहाचे निमंत्रण
* निमंत्रक * अटकेपार झेंडा ग्रुप साई उद्योग समूह व महाडिक-देशमुख परिवार टेंभुर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा