राष्ट्रीय मतदार दिन प्रहार संघटना कडून साजरा...
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
राष्ट्रीय मतदार दिन प्रहार संघटना कडून साजरा...यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने 450 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली यावेळी प्रहार जिल्हा सचिव महादेव चोपदार प्रहार संघटनेकडून जनजागृती करण्यात आले यावेळी मतदान ही आपली राष्ट्रीय कर्तव्य असून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी नवीन मतदार नोंदणी करून घेण्या बद्दल माहिती देण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी, तालुका अध्यक्ष शशिकांत मुळे तालुका उपाध्यक्ष मारुती पाटील शहर अध्यक्ष नागेश कुलकर्णी व आदी प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा