*डॉ अनिल अवचट यांचं निधन*
पुणे : प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, डॉ. अनिल अवचट (वय ७८) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने उत्तम वक्ता, व्यसनमुक्तीसाठी धडपड करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व हरपले.डॉ अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा