*संस्था राजे प्रतिष्ठान बारामती मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या लसीकरणमोहीमेस मोठा प्रतिसाद*
सुपे/ प्रतिनिधी ग्रामपंचायत चांदगुडेवाडी याठिकाणी लसीकरणाला मोठा उत्साह 100 टक्के लसीकरण परिपूर्ण
लसीकरण उपस्थित
आरोग्य सेविका अरुणा मोरे आरोग्य सेवक अरविंद चव्हाण महिला आशा वर्कर वैशाली राजपुरे
ग्रा सरपंच मंगल पारसे
ग्रा उपसरपंच कोमल खैरे
ग्रा सदस्य (माजी उपसरपंच)रूपालीताई शिवतारे
ग्रा कर्मचारी अमोल पारसे युवा
सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शिवतारे,सचिन खैरे, सचिन चांदगुडे
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा सहअध्यक्ष सुपे परगणा युवा सामाजिक कार्यकर्ते शिवश्रीअतुल ढम
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उपाध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे
अभिषेक कुंभार
सामाजिक संस्था स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगाना यांचा मोठा प्रतिसाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा