*प्रा.भाई एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली*
शेकापचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते *प्रा.भाई एन.डी.पाटील सर* यांना आज सकाळी ११वा.शे.का.पक्ष कार्यालय तुळजापूर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी
भाई प्रकाश (भऊ) देशमुख .
भाई खलीलसाहेब शेख
भाई अंगद सलगर.
आणि भाई उत्तम(नाना) अमृतराव त्यांनि *एन.डी. सरांच्या* आठवणींना उजाळा देऊन सरांच्या विचारा प्रमाणे आणि शिकवणी प्रमाणे पुढील वाटचाल करावी असे तरूणांना आव्हान केले.
*एन.डी. सरांच्या तत्वा प्रमाणे* पक्षाचे काम करत रहाणे हीच खरी श्रद्धांजली🙏 म्हणू सर्व कार्यकर्त्यांनी शप्पत घेतली
भाई अंगत/ भाई किरण खपले/भाई भालचंद्र जटाळ/भाई युराज पवार./ भाई अशोक सांळूके / भाई अशोक ताकमोगे /भाई संभाजी लोंढे/ न.प.सदस्य भाई राहूल खपले/ भाई सुधीर जमादर/ राजू माणे/उमेश भिसे /
किरण घाटशीळे/ भाई मारूती नाईकवाडी/ सुरेश सांळूके/भाई चंदू सप्ताळ/ भाई भोलेनाथ कदम/ इत्यादी कार्यकर्ते हजर होते..
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा