Breaking

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

युवक वंचित बहुजन आघाडी तुळजापूर तालुका कार्यकारणी निवडी संदर्भात, ४ जानेवारी रोजी बैठक, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष आडे यांचे आवाहन*


*युवक वंचित बहुजन आघाडी तुळजापूर तालुका कार्यकारणी निवडी संदर्भात, ४ जानेवारी रोजी बैठक, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष आडे यांचे आवाहन*  

 युवक वंचित बहुजन  आघाडी तालुका कार्यकारणी निवडण्यासाठी युवक जिल्हाध्यक्ष मा दिलीप आडे यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली, आहे तरी वंचित बहुजन आघाडी तुळजापूर तालुक्यातील ज्यांना पदाधिकारी म्हणून काम करायचे आहे अशा युवक  कार्यकात्यानी दि,४ जानेवारी २०२२, रोजी वार मंगळवार ठिकाण शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे ठीक १२:०० वाजता बैठकीस उपस्थित राहावे ही विनंती,करण्यात आली आहे,यावेळी 
 मा जीवन कदम, जिल्हा कार्य सदस्य, मा कमलेश कदम, जिल्हा कार्य सदस्य, मा सुरेश मस्के जिल्हा कोषाध्यक्ष, मा सुरेश चौधरी जिल्हा उपाध्यक्ष.उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा