Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

*पुणे येथे प्रजासत्ताक दिन साजरा


*पुणे येथे प्रजासत्ताक दिन साजरा 

पुणे प्रतिनिधी/ पुणे शहरातील मातंग समाजाच्या
  वतीने आज २६ जानेवारी बुधवार रोजी सकाळी ठिक १० वाजता डॉ,नारायण डोलारे,वकील, सौ,विद्याताई मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, गेले ३ वर्षांपासून सातत्याने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,पुतळा सारसबाग समोरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून  ध्वजारोहण करण्यात येत आहे,
"समाजा मध्ये राष्ट्रीय भावना जागृत" व्हावी व स्वातंत्र्य   मिळविण्यासाठी ज्या थोर परिचित व अपरिचित  क्रांतीकारकांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो असे कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील खंडाळे यांनी सांगितले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून   दैनिक सकाळचे पत्रकार श्री अजित घस्ते, उपस्थित होते,तसेच सर्व श्री जाफर शेख अर्जुन खानापूरे, निलेश कुचेकर,गणेश भिसे,प्रदिप गायकवाड,निलेश फासगे, गणेश केंदळे,ऋषिकेश दिवटे, सुनील दुबळे अमित शिंदे,शशी जाधव,अनिकेत दिवटे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा