Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

भैरवनाथ शुगर आलेगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*



*भैरवनाथ शुगर आलेगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

टेंभुर्णी प्रतिनिधी
 माढा तालुक्यातील आलेगाव येथे भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्यावरती प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला भैरवनाथ शुगर आलेगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला  आज  ध्वजारोहण भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याचे जनरल मॅनेजर सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट शिरसागर, कोजन चे थळकरी साहेब, सिक्युरिटी विभागाचे शिंदे साहेब, शेती विभागाचे ऊस पुरवठा अधिकारी तानाजी कदम साहेब, हेड टाईम कीपर सुमित साळुंके साहेब सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी जनरल मॅनेजर साहेब यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा