*लक्ष्मीबाई बळीराम पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन*
टेंभुर्णी प्रतिनिधी/ पासून जवळच असलेल्या अकोले खुर्द ता.माढा येथिल लक्ष्मीबाई बळीराम पाटील वय ( 90 ) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले असून त्या प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका युवा उपाध्यक्ष रणजीत पाटील यांच्या आजी होत. आज दुःखात निधनाची वार्ता कळताच अकोले खुर्द परिसरात शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात १ मुलगा सूना , ३ नातवंडे असा परिवार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा