Breaking

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

वैराग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांचा काटी येथे भव्य सत्कार संपन्न*


*वैराग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांचा काटी येथे भव्य सत्कार संपन्न*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.



महाराष्ट्रामध्ये लक्ष लागून असलेली पहिल्यांदाच निर्माण झालेली वैराग नगरपंचायत ही निवडणूक माजी मंत्री दिलीपरावजी सोपल व बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांना धोबीपछाड देत महाराष्ट्रात सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हा वर १३ नगरसेवक निवडून आणण्याचे पराक्रम करणारे बार्शी तालुक्याचे भावी आमदार निरंजन मालक भूमकर व सर्व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा *काटी जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने प्रा.जुबेर शेख, मोहन जाधव महा विकास आघाडी सरकार* मधील घटक पक्ष यांच्याकडून संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सरपंच शामराव आगलावे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे ,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मसूद भाई शेख ,तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, तुळजापूरची माजी नगरसेवक बबलू सूर्यवंशी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गे साळुंके ,नितीन आबा रोजकरी, गोरख पवार, माने अमर चोपदार ,गोरख पवार ,तोफिक शेख जिल्हा कार्याध्यक्ष, फेरोज भाई पठाण अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष , वाहिद शेख ,बाबा काशीद ,प्रदीप मगर , अड हनुमंत जाधव ,सचिन काळे ,रामेश्वर लाडूकर, बळी चवळे, धनाजी गायकवाड,  मधुकर साळुंखे, आयुब पठाण, बाबा काशीद ,रघुनाथ वाडकर ,किशोर मिर्जे, जीवन पाटील ,आदम शेख, हमीद शेख, रोहन जाधव, समीर शेख *काँग्रेसच्यावतीने* सुजित भैय्या हंगरकर  सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष, करीम इस्माईल बेग ,अहमद पठाण, भैरी काळे ,शिवलिंग अप्पा गाणे ,नामदेव काळे ,कयूम कुरेशी ,सिकंदर कुरेशी कालू कुरेशी, चंद्रकांत काटे *शिवसेनेच्या* वतीने सयाजी राव देशमुख ,संतोष उबाळे ,नाबाजी ढगे ,राजेंद्र गाटे, त्याचबरोबर काटे जिल्हा परिषद गटातून आलेले सर्व महा विकास आघाडीचे कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुबेर शेख सर यांनी केले व निरंजन मालक भूमकर यांनी आपल्या मनोगतात धन शक्तीवर जनशक्तीचा विजय झाला . *माझे वैराग मी वैराग चा* या प्रकारे मला वैरागच्याजनतेने मला साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. व त्यांनी दाखविलेला विश्वास बाधित ठेवीन असे अभिवचन दिले कार्यक्रमाचे आभार मोहन जाधव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा