Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे जयभवानी क्रिकेट क्लब च्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*


*तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथे जयभवानी क्रिकेट क्लब च्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद


२६ जानेवारी निमित्त चिंचोली मध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, प्रमुख उपस्थिती  प्रशांत पवार, सुधीर घोडके, शरद नन्नवरे राहुल चौधरी, नवनाथ कुलकर्णी. व स्पर्धेचे उद्घाटन श्री. संदीप संभाजी कदम (मा. सरपंच चिंचोली) व श्री अंकुश शिवाजीराव नन्नवरे (आडत दुकानदार चिंचोली) यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी संयोजक अजिंक्य आडेकर, किरण पाटील, शुभम पाटील, संतोष सावंत, नानासाहेब (गोटू) कदम, प्रशांत सावंत, अविनाश कांबळे, नामदेव सरवदे, प्रफुल नन्नवरे. यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा