Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

स्वयं शिक्षण प्रयोग तसेच लक्ष्मी दूध डेरी यांच्या माध्यमातून कार्ला गावातील शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले*


*स्वयं शिक्षण प्रयोग तसेच लक्ष्मी दूध डेरी यांच्या माध्यमातून कार्ला गावातील शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद 


आज दिनांक,२६ जानेवारी २०२२,रोजी स्वयं शिक्षण प्रयोग तसेच लक्ष्मी दूध डेरी यांच्या माध्यमातून कारला गावातील शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच लक्ष्मी दूध डेरी च्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पर्श ग्रामीण  रुग्णालय फिरते वैद्यकीय पथक त्यांच्या माध्यमातून बी पी ,शुगर व एच बी तपासणी शिबिर करण्यात आले यामध्ये कारला गावातील एकूण 62 महिलांचे तपासणी झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वैशाली जाधव ,मारुती दंड घुले, प्रतिक्षा गोरे, प्रतीक्षा गायकवाड तसेच स्वयम शिक्षण प्रयोग च्या तालुका समन्वयक रोहिणी घोडके संस्थेच्या अर्चना कोळी व गाव लीडर अशा मोठे तसेच लक्ष्मी दूध संकलन केंद्राच्या संचालक रेश्मा देवकर, उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा