*पर्यटन राज्यमंत्री अदिती (ताई) तटकरे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन*
पर्यटन राज्यमंत्री अदिती (ताई) तटकरे हे तुळजापूर येथे दर्शनासाठी आल्या असता त्यांची भेट घेऊन त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास दादा पाटील व शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिलजी खोचरे साहेब मा.शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार. शहर प्रमुख सुधीर कदम .उपतालुकाप्रमुख सुनील जाधव. संजय भोसले. चेतन बंडगर. उपशहरप्रमुख बालासाहेब शिंदे. ता.प्रमुख जगन्नाथ गवळी.विशाल भाऊ रोचकरी.सागर इंगळे. कारभारी. अर्जुन सांळुके. अनिल भोपळे.इत्यादीं शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा