*देशमुख अँड देशमुख कंपनीचे बाळासाहेब देशमुख यांच्या मातोश्री शकुंतला देशमुख यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन*
टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ 24 Taas News
शकुंतला लक्ष्मणराव देशमुख (वय-८५) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या श्री शारदेय गुरुकुल पब्लिक गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष व देशमुख अँड देशमुख कंपनीचे बाळासाहेब देशमुख यांच्या मातोश्री व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख यांच्या आजी होत्या.
*सावडण्याचा विधी शनिवारी*
*👉🏻दि 8.1.2022रोजी सकाळी 7.30 आहे श्री शारदेय गुरूकुल इंग्लिश स्कूल शेजारी टेंभुर्णी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा