Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

स्वयं शिक्षण प्रयोग संस्था,व एन एस फाउंडेशन यांच्या माध्यमातून सलगरा पी,एच,सि तील सर्व आशा कार्यकर्तीना कोव्हिडच्या बचावासाठी किटचे वाटप*


*स्वयं शिक्षण प्रयोग संस्था,व एन एस फाउंडेशन यांच्या माध्यमातून सलगरा पी,एच,सि तील सर्व आशा कार्यकर्तीना कोव्हिडच्या बचावासाठी  किटचे वाटप*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


स्वयं शिक्षण प्रयोग संस्था व एन एस इ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सलगरा पी एच सी तील सर्व गावांमध्ये आशा वर्कर यांना कोविडच्या बचावासाठी हाय जिन किट चे वाटप करण्यात आले या किटमध्ये सेनिटायझर मास्क सेनिटरी नॅपकीन तसेच फिनाईल चे बॉटल अशाप्रकारे स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य या किटमध्ये देण्यात आलेले आहे. आशा वर्कर गावाच्या आरोग्यासाठी अशा कोरोणाच्या परिस्थितीमध्येही घराबाहेर फिरतात लसीकरणाची माहिती देतात या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेने ही किट च्या स्वरुपात त्यांना दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा