Breaking

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

तुळजापूर येथे श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुलस्वामिनी विद्यालयात विद्यार्थ्यांना ३८,गणवेशाचे वाटप*



*तुळजापूर येथे श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुलस्वामिनी विद्यालयात विद्यार्थ्यांना ३८,गणवेशाचे वाटप*

प्रतिनिधी :- रूपेश डोलारे उस्मानाबाद


श्रीनाथ बाळासाहेब शिंदे यांच्या वाढ दिवसा निमीत्त कुलस्वामीनी विद्यालय तुळजापूर येथे प्रती वर्षा प्रमाने गरजु विद्यार्थ्यांना ३८ गणवेश वाटप बाळासाहेब शिंदे यांच्या वतीने करण्यात आले सामाजिकतेचे,माणुसकीचे भान ठेवत वरील उपक्रम हा गेली ३७ वर्षा पासुन श्री बाळासाहेब शिंदे हे करत आहेत. वरील समाज उपयोगी उपक्रमा बद्दल त्यांचे कौतक करण्यात आले, सदरील कार्यक्रमास नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी,गोकुळ  शिंदे, बाळासाहेब  शिंदे,श्री भालचंद्र  मगर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा