*तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न, शिबिराला गावातील युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद*
नंदगाव येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच युवक दिनाचे औचित्य साधून गावातील नवयुवक व डॉ हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला गावातील नवयुवकाचां उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सात्विक शहा पंचायत समिती सदस्य श्री सिद्धेश्वर कोरे सरपंच श्रध्दानंद कलशेट्टी जेष्ठ नागरिक अर्जुन तुप्पे ग्रामपंचायत सदस्य मल्लीन्नाथ गुड्डे युवा नेते वैभव पाटील संजय पाटील समर्थ पाटील दिनेश तुप्पे शिवराज कोरे स्वप्निल कट्टे विठ्ठल कामशेट्टी सागर चौगुले सचिन कोरे अप्पु करंडे नागेश शिवगुंडे ईरण्णा वाले सुरज गुड्डे व गावातील असंख्य कार्यकर्ते व. युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा