Breaking

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

पुणे जिल्हा परिषदेचा 10कलमी उपक्रमाअंतर्गत इंग्रजी अध्ययन समृद्धी या स्पर्धेचे आयोजन*


*पुणे जिल्हा परिषदेचा 10कलमी  उपक्रमाअंतर्गत इंग्रजी अध्ययन समृद्धी या स्पर्धेचे आयोजन*


सुपे प्रतिनिधी
 केंद्रस्तरावर  केंद्र शाळा सुपे नंबर १ येथे करण्यात आले होते. 
या स्पर्धेत कविता गायन, शब्द वाचन,डब्ल्यू एच क्वेश्चन अशा प्रकारच्या  स्पर्धा घेण्यात आल्या. केंद्रातील 18 शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला होता. इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी इंग्रजी मध्ये शब्द संपत्ती वाढावी गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून या स्पर्धांचा अतिशय उपयोग होणार आहे अर्थातच मुलांना याचा नक्की फायदा होईल या स्पर्धांचे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले व बक्षीस वाटप करण्यात आले. डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये प्रथम क्रमांक शार्दुल नितीन  कदम सुपे नंबर1 द्वितीय क्रमांक सानिका धायगुडे पानसरेवाडी तृतीय क्रमांक अनुष्का भोंडवे पठारे वस्ती शब्दसंपत्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शार्दुल कदम सुपे नंबर 1द्वितीय क्रमांक श्रेयस फुलपगार सुपे नंबर 1 सानिका धायगुडे पानसरे वाडी तृतीय क्रमांक अथर्व कुदळे कुदळेमळा गोष्ट सांगणे प्रथम क्रमांक पठारे वस्ती अनुष्का द्वितीय क्रमांक कुदळे मळा अथर्व तृतीय क्रमांक स्नेहल कुदळे सुपे नंबर 1 सामूहिक कविता गायन स्पर्धेत सुपे नंबर  1 इयत्ता तिसरी या शाळेतील मुले लहान गट तसेच बोरकर वाडी शाळा कार्तिकी कदम विराज कदम पूर्वा बोरकर ईशान बोरकर मोठ्या गटात या मुलांचे नंबर आले.
या स्पर्धा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी  श्री.संजय जाधव साहेब व विस्ताराधिकारी श्री.दत्तात्रय हारे साहेब, केंद्रप्रमुख श्री. हनुमंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा