Breaking

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार विक्रम काळे यांचा सत्कार करण्यात आला*


*तुळजापूर तालुक्यातील काटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार विक्रम काळे यांचा सत्कार करण्यात आला*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


आज दिनांक,०४ फेब्रुवारी २०२२,रोजी, औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार मा. विक्रमजी काळे हे तुळजापूर तालुक्यातील काटी येथे आले असता, येडेश्वरी कन्या प्रशालेच्या प्रांगणात त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, त्रिगुण साळुंके, मधुकर साळुंखे, नजीब काझी, काटी ग्रामशाखा अध्यक्ष धनाजी गायकवाड,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा