“महिलेचा खून करणाऱ्या तीघांना आजन्म कारावासाची शिक्षा.”
प्रतिनिधी :- रूपेश डोलारे उस्मानाबाद.
मुरुम पोलीस ठाणे : महिलेचा खून केल्या बद्दल मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 44 / 2012 नोंदवण्यात आला होता. त्यांचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक- श्री. निगदळे यांनी करुन उमरगा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 24 /2013 चा निकाल आज दि. 04.02.2022 रोजी अति. सत्र न्यायाधीश मा. श्री. अनभुले यांच्या न्यायालयात जाहीर होउन आरोपी- बाबु बंदीछोडे यांसह त्यांची मुले मळाप्पा व दगडू अशा तीघांना भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून आजन्म कारावासासह प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा