Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी*



*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संत गाडगेबाबा  जयंती उत्साहात साजरी*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

तुळजापूर :-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ अनिल शित्रे आणि उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, डॉ. शशिकला भालकरे,प्रा.अनिल पाटील,डॉ. बृहस्पती वाघमारे, न्याक समन्वय डॉ. प्रवीण भाले,कार्यालय अधीक्षक पांडुरंग नागणे,प्रा. प्रमोद मुळे, डॉ. शेषराव जावळे,डॉ. सुरेंद्र मोरे,प्रा. डी. जी. जाधव,डॉ. कार्तिक पोळ,प्रा. आर. जी. बोपलकर,डॉ. विनय चौधरी,प्रा. जी. व्ही. पाटील,प्रा. रमेश इंगळे,प्रा. अमोद जोशी,प्रा.प्रा. राजू खिल्लारे, राजू बनसोडे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा