गुज्याबाई रावसाहेब पाटील बोडके यांचे निधन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
उमरा ता.लोहा येथील जेष्ठ नागरिक श्रीमती.गुज्याबाई रावसाहेब पाटील बोडके यांचे दि.२-फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर उमरा ता. लोहा येथे दि.३-फेब्रुवारी रोजी दु:२वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात चार मुलं एक मुलगी सुना नातू पणतू असा मोठा परिवार आहे.बालाजी रावसाहेब बोडके,पांडुरंग रावसाहेब बोडके,नागोराव रावसाहेब बोडके,राम रावसाहेब बोडके यांच्या त्या मातोश्री होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा