Breaking

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील केशरबाई दिगंबर देडे यांचे दुःखद निधन*



*तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील केशरबाई दिगंबर देडे यांचे दुःखद निधन* 


प्रतिनिधी:- रुपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील केशरबाई दिगंबर देडे,वय ६८,वर्ष यांचे दिनांक,०१, फेब्रुवारी २०२२,रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे,त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे, ते बाळू देडे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा