Breaking

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध-मनोहर पोटे


नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध-मनोहर पोटे


श्रीगोंदा-नितीन रोही,


सविस्तर असे की बुधवार दि.२/२/२०२२रोजी बालाजीनगर मधील  नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष पती गटनेते मनोहर पोटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत बालाजी नगर वसाहतीमध्ये अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले व सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन पूर्ण करण्याचे आश्वास दिले.गटनेते मनोहर दादा पोटे यांचे बालाजीनगर च्या नागरिकांच्या वतीने डॉ.अभिजित तिवाटणे आणि स्वप्निल तनपुरे यांनी मानले व स्थानिक रहिवाशी प्रशांत दरेकर यांची नागवडे कारखाच्या संचालकपदी वर्णी लागल्याने भव्य स्वागत करीत सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
फोटो,

*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा