Breaking

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय शल्यचिकित्सक अधिकारी श्री डॉ वाघमारे, यांचा प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला*



*तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय शल्यचिकित्सक अधिकारी श्री डॉ वाघमारे, यांचा प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
 

दि,१० फेब्रुवारी २०२२,रोजी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय शल्यचिकित्सक अधिकारी श्री डॉ वाघमारे सरांचा 
प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला,
 यावेळी श्री डॉ व्होनमाने सर, प्रहार संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे, तालुका उपाध्यक्ष श्री मारुती पाटील, तालुका सचिव श्री सिद्राम तोडकर देवकुरूळी, शाखाप्रमुख बिभिषण गुंड, सुधाकर डाके,तसेच नळदुर्ग चे मनियार, तसेच आदी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व डॉ वाघमारे सरांनी पुढील काळात दिव्यांगाची हेळसांड होणार नाही असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा