Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री श्री सुनीलजी केदार मावळ चे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार*



*तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री श्री सुनीलजी केदार मावळ चे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


आज तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री माननीय श्री सुनील जी केदार साहेब मावळ चे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे तुळजापूर मध्ये शिवबा राजे प्रतिष्ठान अखिल भारतीय बैलगाडा संघटना तुळजापूर यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून तुळजापूर नगरीमध्ये बैलगाडी रॅली काढून शिवराजे प्रतिष्ठान च्या वतीने शिवबा राजे प्रतिष्ठान याठिकाणी सत्कार करण्यात आला व श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन बैलगाडा शर्यतीचा वचनपूर्ती नवस पूर्ण केला यावेळी शिवराजे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन आप्पा साळुंखे विकी वाघमारे  नितीन मामा सुमित छत्रे आलोक शिंदे प्रशांत नन्नवरे कांता सुरवसे शिवबा राजे प्रतिष्ठान चे सभासद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा