*तुळजापूर तालुक्यातील, सांगवी (काटी), जळकोटवाडी येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश*
प्रतिनिधी :- रूपेश डोलारे उस्मानाबाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये काटी सांगवी जळकोटवाडी तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) जळकोटवाडी या गावातील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर प्रवेश केला सांगवी काटी जळकोटवाडी येथील संजय बनसोडे शंकर बनसोडे रवी बनसोडे आनंद सुरते अशोक शेळके नागेश शेंडगे आशुतोष गायकवाड लखन सुरवसे आदिनाथ मगर रामदास सुरते व जळकोटवाडी येथील युवा कार्यकर्ते गोपाळ फंड पाटील विशाल फंड सौरभ मुळे गणेश सातपुते रवी फंड त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दिनांक, ०३, फेब्रुवारी २०२२,रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला जाहीर प्रवेश करते वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर, खंडू तात्या जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे,कार्याध्यक्ष शरद जगदाळे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नितीन आबा रोचकरी, युवा नेते महेश चोपदार, गणेश ननवरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव अभय माने, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विकी घुगे, अमोल शिंदे, गोविंद देवकर, चंद्रकांत पवार, तुकाराम देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा