*वेणेगाव येथील जि.प प्रा.थ शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार संपन्न*
टेंभुर्णी प्रतिनिधी
वेणेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या व कदम वस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी जाहीर झाल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता
वेणेगाव जि प प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
दीपक माने उपाध्यक्ष विलास नाळे व कदम वस्ती शाळा अध्यक्ष बाळकृष्ण चोपडे व उपाध्यक्ष राजाराम भोंग यांचा सत्कार समारंभ वेणेगावचे उपसरपंच किरण कदम व भैरवनाथ शुगर आलेगाव चे ऊस पुरवठा अधिकारी तानाजी कदम साहेब, सुवर्ण क्रांती मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाष बोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी उपस्थित राजेंद्र भोंग, राजेंद्र कदम, प्रकाश भोंग, बापू चोपडे, देवानंद निचाल, महेश मराटे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा