*हराळी येथे सिंहासनाधीश्वर मंडळ, WMO, यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले, यात २५ रक्तदात्यांचे रक्तदान*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
सिंहासनाधीश्वर मंडळ हराळी WMO यांच्या माध्यमातून हराळी येथे झालेल्या रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मा.तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे , API काकडे साहेब, मा. अभिजित कापरे - केंद्र प्रमुख ज्ञान प्रबोधिनी हराळी, जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, डॉ. संतोष मन्हाळे, डॉ.गारठे, उपसरपंच रवींद्र पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, विकास सुर्यवंशी,अजित सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी, भैया धाडवे, दिलीप सुर्यवंशी, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पंडित धाडवे, गणेश पाटील, सुरज सुर्यवंशी, अमित रणखांब, खादीर शेख, कोंडाजी शेख, राहुल सुर्यवंशी, अभिजित सुर्यवंशी, विकास धानुरे, संतोष मोरे, नितीन सोनवणे, सुशांत सुर्यवंशी, ज्ञानेश्वर जाधव, किसन सुर्यवंशी, सचिन सुर्यवंशी आदी, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा