*तुळजापूर येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक वन दिन साजरा*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
वनविभाग उस्मानाबाद वनपरिक्षेत्र तुळजापूर वन परिमंडळ तुळजापूर जागतिक वन दिन 21 मार्च दिनानिमित्त तहसील कार्यालय तुळजापूर येथे माननीय तहसीलदार श्री सौदागर तांदळे साहेब यांच्या हस्ते आंबा व नारळ या फळ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले वन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते वनपाल तुळजापूर विनोद पाटील वनरक्षक कामठा एबी खंदारे वनरक्षक आपसिंगा डी व्ही फरताडे वनरक्षक नळदुर्ग आर बी चव्हाण, व सर्व वनमजूर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा