Breaking

सोमवार, २८ मार्च, २०२२

बालकिशन धोंडिबा जल्लावार यांचे निधन


बालकिशन धोंडिबा जल्लावार यांचे निधन



नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड : लोहा तालुक्यातील कापसी (बु) येथील जेष्ठ नागरिक कै.बालकिशन धोंडिबा जल्लावार यांचे वयाच्या 74 व्या वर्षी वृद्धापकाळाने नांदेड येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कापशी बु येथे (ता.29) मार्च 2022 रोजी वार मंगळवार सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.ते जिल्हा परिषद नांदेड येथे कक्ष अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
त्यांच्या पश्चात  पत्नी व तीन मुले,सुना नातू असा परिवार आहे.ते जि प सहशिकक्षक राजेश्वर बालकिशन जल्लावार व दीपक बालकिशन जल्लावार,  परमेश्वर बालकिशन जल्लावार यांचे ते वडील होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा