*तुळजापूर नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी श्री अरविंद नातू यांचा तुळजापूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी श्री अरविंद नातु साहेब यांनी तुळजापूर नगर परिषदेचा चार्ज घेतल्यानंतर त्यांचा तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नातु साहेब यांनी लवकरात लवकर ५% निधी खर्च करण्यात येईल तसेच दिव्यांगाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश माळी जिल्हा सचिव श्री महादेव चोपदार तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे तसेच तुळजापूर नगरीचे युवा नेते श्री विनोद ( पिटु ) गंगणे तसेच आधी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा