Breaking

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

तुळजापूर तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी निवड.


तुळजापूर तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी निवड.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

तुळजापूर तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या वतीने सुधीर कदम व संजय धिरगुडे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे व काँग्रेसचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड साहेब यांच्या हस्ते व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक अमर भैया मगर नगरसेवक रणजीत इंगळे यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक व प्रसिद्धी प्रमुख बबन गावडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे काँग्रेसचे शहराध्यक्ष लखन भैया पेंदे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख शरद जगदाळे काँग्रेसचे श्रीकांत वाघे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे व महा विकास आघाडीचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते या सत्कार समारंभ प्रसंगी काँग्रेसचे माजी सभापती गायकवाड साहेब यांनी बोलताना मनोगत व्यक्त केले की आगामी येऊ घातलेल्या निवडणुका ह्या असेच महा विकास आघाडी म्हणून लढवण्यात  येईल असे मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा