Breaking

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

गुरुकृपा इंजिनियरींग येथे धूलिवंदन साजरा



गुरुकृपा इंजिनियरींग  येथे धूलिवंदन साजरा


 पूणे ( प्रतिनिधि) श्रीकांत सुरते



 ‌‌ सिंहगड रोड नर्हे येथील नामांकित गुरुकृपा इंजिनियरींग येथे धूलिवंदन सण साजरा करण्यात आला. यावेळी गुरुकृपाचे सर्वेसर्वा मा.धनवडे साहेब यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी यादव,ओमकार, सुनिल नायर,तेजभान निशाध,स्वामी,राजन,ससाणे तसेच कामगारवर्ग उपस्थिति होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा