आढेगाव येथील तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
शुक्रवार, २५ मार्च, २०२२
आढेगाव येथील तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
टेंभुर्णी : -माढा तालुक्यातील मौजे आढेगाव येथील एकाच गट नंबर मधील एका महिन्याच्या अंतराने खरेदी केलेल्या क्षेत्राच्या नोंदी बोजा असल्याचे कारण सांगून रद्द केल्या आहेत.नंतर मात्र रद्द केलेल्या नोंदी चिरीमिरी घेऊन प्रमाणित करण्यात करणाऱ्या व गोरगरीब जनतेला त्रास देणाऱ्या तलाठी,मंडल अधिकारी यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महसूलमंत्री यांच्याकडे दिलेल्या निवेदनात पिंटू विठ्ठल कोळेकर याने केली आहे.
Tags
# टेंभुर्णी

About अनिल जगताप
Chief Editor of AJ_24_Taas
टेंभुर्णी
लेबल:
टेंभुर्णी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा